‘ कोल्हापूर हायकर्स ‘ परिवार आयोजित ‘एक पहाट पन्हाळ्यावर’ …

                                               
         ‘ कोल्हापूर हायकर्स ‘ परिवार आयोजित


                     ‘एक पहाट पन्हाळ्यावर’   

                      

साजरी करूयात दिवाळी गड-किल्ल्यांच्या सहवासात
दिनांक १ नोव्हेंबर २०१३ शुक्रवार 
ठिकाण : किल्ले पन्हाळगड
सोबत आपल्या संपूर्ण परिवाराची …….भेट पन्हाळगडची
दिपोत्सवाच्या जोडीला ….साथ भगव्याची,साक्ष गड-कोटांची…
जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा ……
ज्यांना ह्या कार्यक्रमास हजर राहणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या परीने सहकार्य करावे
प्रत्येकाने किमान एक “मेणाची  पणती” स्वतः तर्फे द्यावी …..
एक मेणाची पणती गडावर लावायचा खर्च प्रत्येकी ५ रु येवढा होतो …….
प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणार्या खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे …….
आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊन बघा ….
महाराजांचे मावळे आहोत …..त्याप्रमाणेच राहू
पुन्हा एकदा पन्हाळगडला दिपोत्सवाच्या प्रकाशात पाहू …..
========================================================================
कार्यक्रमाचे स्वरूप …..
दिनांक ३१ ऑक्टोबर  २०१३ 
रात्री  १२ वाजेपर्यंत आपल्या परिवारातील सर्व शिवप्रेमींनी पन्हाळगडावर बाजीप्रभु पुतळ्याजवळ एकत्रित यावे, जेणेकरून पुढील कार्यक्रमाची आखणी करण्यास सोपे जाईल.
सर्व मावळे एकत्र जमल्यावर मावळ्यांनी पुढील दिपोत्सवाच्या तयारीला लागायचे आहे . 
पहाटे २ नंतर शिवमुर्तीचे पुजन करून दिपोत्सवाची सुरुवात होईल.
सर्व शिवप्रेमींनी  किमान एक मेणाची पणतीचे पाकीट घेऊन येण्याचे आहे 
(टीप :क्रुपया मातीची पणती आणण्याचे टाळावे जेणे करुन हाताळण्यास सोयीस्कर पडेल)
========================================================================
कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्वांना सूचना …….
कृपया करून गडावर येताना कोणीही फटाके आणू नयेत
…..प्रदूषण करून निसर्गाची हानी करणे हे आपल्या परिवाराच्या तत्वात बसत नाही …..आपण इतिहासाच्या सान्निध्यात दिवाळी साजरी करणार आहोत ………प्रदुषणाच्या नाही
तरी कृपया आपल्या सर्वांना हि आग्रहाची विनंती
========================================================================

संपर्क : 

शशांक :९८८१६१८१००

प्रसाद :९३२२१९१५७
   
    
   मिलिंद :९९७०७२७९६७ 
   
    
    प्राची :९७६२०८०२९७


   रोहन :९६२३३१९०२६


आपलाच

  
 कोल्हापूर हायकर्स परिवार

                                                       
Leave a Reply