PANHALA FORT Marathi Song Album Geet Durgayan

Panhala Fort Song – किल्ले पन्हाळा गीत
अल्बम ” गीत दुर्गायन” मधील पन्हाळा किल्ल्यावर लिहिलेले गीत म्हणजे पन्हाळा किल्ल्यावरच्या वास्तू आणि त्यावरचा थोडक्यात इतिहास सांगणारे पोवाडा स्वरूपातले गीत आहे.
अल्बम – गीत दुर्गायन
गीत/ संगीत – श्री. मिलिंद करमरकर
गायक – श्री. मयूर सुकाळे व कोरस
संगीत संयोजन – श्री. अप्पा वढावकर
व्हिडीओ संकलन – अदिती काजरेकर
विशेष सहाय्य – श्री. पराग लिमये
प्रकाशचित्रे सौजन्य – श्री. अमोल मांडके
साभार – जनसेवा समिती ( विलेपार्ले )
निर्मिती – श्री. मिलिंद द्. करमरकर -Contact No. 9969031221

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *