शंभुराजे मर्दानी खेळ विकासमंच आयोजित शिवकालीन युध्दकला स्वसंरक्षण (मर्दानी खेळ) शिबीर

छत्रपती शिवारायांची य़ुध्दकला व मर्दमराठी शुरवीर मावळ्यांची य़ुध्दकला आजच्या युवा पिढीस अवगत व्हावी.त्याच बरोबर आजच्या काळात मुला-मुलींना स्वत:चे रक्षण करता यावे यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाने शिवकालीन युध्दकला आत्मसात केली पाहिजे.शीलवान धॆयवान साहसी त्यागी संयमी प्रखर बळकट स्वधर्मभिमानी देशभिमानी उमवती तरूण … Continued

Facebook