छायाचित्रण स्पर्धा २०१३ स्पर्ध्येचा निकाल

posted in: Uncategorized | 0

छायाचित्रण स्पर्धा २०१३ह्यावर्षी आपल्या स्पर्ध्येला परीक्षक म्हणून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे मार्गदर्शन लाभले   छायाचित्रण स्पर्धा २०१३ बद्दल बाबासाहेबांना माहिती देताना सागर पाटील     बाबासाहेबांनी अनेक वर्षानंतर एका छायाचित्रण स्पर्ध्येचे परीक्षण केले आणि ते परीक्षण म्हणून लाभण्याचे  भाग्य आम्हा सर्वांना मिळाले … Continued

Facebook