किल्ले पावनगड भ्रमंती,

भटकंती युवा हायकर्स कोल्हापूर आयोजित किल्ले पावनगड भ्रमंती व अवकाश निरीक्षण 

       
कार्यक्रमाचे स्वरूप :
१. रविवार दिनांक ६ मे २०१२ रोजी दुपारे ३:०० वाजता रंकाळा बसस्थानक येथे उपस्थित राहणे.
२. दु.४:३० वाजता गडपूजनाने भ्रमंतीस सुरवात.
३. सायंकाळी ६:३० वाजता आकाशवाणी मनोरा  जवळ  चहापान.
४.रात्री ७:०० ते ८:०० या वेळेत जेष्ट अवकाश निरेक्षिक चंद्रकांत परुळेकर यांचा मार्गदर्शनाखाली अवकाश निरीक्षण .
५. ८:३० नंतर कोल्हापूरकडे  प्रयाण .
अधिक माहिती साठी संपर्क  
भटकंती युवा हायकर्सचे अध्यक्ष : विजय ससे – ९८९०६४५४१४ .
सागर पाटील – ९५७९९९७१११ , मिलिंद जगताप- ९९६०४३७५७५ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *